BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यातील मांगले   येथे  आज ३  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले   असल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले, बुधवार  व गुरुवारी सलग दोन दिवस शिराळा तालुक्यात एक ही रुग्ण सापडला नाही. मात्र शुक्रवारी  शिराळा येथे दोन रुग्ण सापडले होते. आज शनिवारी मागले येथे ३ रुग्ण सापडले आहेत. 

 २ ऑक्टोबर| दिन विशेष |October 2 | is a special day|

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|
शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

 २  ऑक्टोबर  

१) मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात ( १ ९ ७२ )( Mumbai Doordarshan started broadcasting (1972)

 २) चित्रकार राजा रविवर्मा स्मृतिदिन ( १ ९ ०६ ) (Painter Raja Ravivarma Smritidin (1906)

 ३ ) लालबहादूर शास्त्री जयंती ( १ ९ ०४ ) ( Lal Bahadur Shastri Jayanti (1904)

 ४)  महात्मा गांधी जयंती ( १८६ ९ ) (Mahatma Gandhi Jayanti (1869)

-----------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अक्कल  खाती जमा -नुकसान होणे 

-----------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

आजचा सुविचार 

ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात. 

---------------------------------------------------------------------------

 २ ऑक्टोबरदिन विशेष |October 2 | is a special day|

Post a Comment

0 Comments