BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अभ्यासातून जीवनाचा यशस्वी मार्ग निवडा-सभापती मनीषा गुरव |Choose a successful way of life through study - Speaker Manisha Gurav

  अभ्यासातून जीवनाचा|   यशस्वी मार्ग निवडा | सभापती मनीषा गुरव |Choose a successful way |of life | through study| Speaker Manisha Gurav


शिराळा: शिक्षकांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून जीवनाचा यशस्वी मार्ग निवडावा असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीच्या सभापती मनीषा गुरव यांनी केले .

अभ्यासातून जीवनाचा|   यशस्वी मार्ग निवडा | सभापती मनीषा गुरव |Choose a successful way |of life | through study| Speaker Manisha Gurav

 

कणदूर (ता शिराळा)  येथील दत्त विद्यालयात सत्कार समारंभात त्या बोलत होत्या .कणदूर येथील दत्त विद्यालय व पी डी पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये सभापतीपदी निवड झाल्याबद्दल  गुरव व नवोदय विद्यालयातील निवडीबद्दल आश्लेषा सणगर हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

सभापती मनीषाताई गुरव म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मेहनतीची सवय ठेवली की यश दूर नसते .शिक्षक व आईवडील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जीवनात चांगला मार्ग निवडावा.

 

यावेळी संग्रामसिंह पवार, मुख्याध्यापक एस. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्था संचालक रणजित पवार, दिलीप पाटील, संजय पाटील, शिराळे खुर्दचे सरपंच किरण पाटील, बाजीराव पाटील, संदीप सणगर, मुख्याध्यापक एस.के. पाटील, बी.एस.पाटील, प्रल्हाद परीट  उपस्थित होते . सूत्रसंचालन सहदेव खोत यांनी तर अजित शिंदे यांनी आभार मानले.

अभ्यासातून जीवनाचा|   यशस्वी मार्ग निवडा | सभापती मनीषा गुरव |Choose a successful way |of life | through study| Speaker Manisha Gurav

Post a Comment

0 Comments