BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील पै. बाळासाहेब हिरवडेकर यांचे निधन Balasaheb Hirwadekar, a wrestler from Shirala, passed away

 शिराळा येथील | पै. बाळासाहेब  हिरवडेकर |यांचे निधन | Balasaheb Hirwadekar,| a wrestler | from Shirala, |passed away|



शिराळा येथील | पै. बाळासाहेब  हिरवडेकर |यांचे निधन | Balasaheb Hirwadekar,| a wrestler | from Shirala, |passed away|

 

शिराळा:  येथील पै. बाळासाहेब शिवराम हिरवडेकर( वय ८३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

 ते पैलवान राजेंद्र हिरवडेकर व सुरेश हिरवडेकर यांचे वडील  व शिराळा नगरपंचायतचे नगरसेवक संजय हिरवडेकर यांचे चुलते होत.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवारी ता.२९ रोजी आहे.

शिराळा येथील | पै. बाळासाहेब  हिरवडेकर |यांचे निधन | Balasaheb Hirwadekar,| a wrestler | from Shirala, |passed away|

 

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments