BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बेरडेवाडी | येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा| राष्ट्रवादीत प्रवेश | BJP |workers |from Berdewadi | join NCP |

 बेरडेवाडी | येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा| राष्ट्रवादीत प्रवेश | BJP |workers |from Berdewadi | join NCP


बेरडेवाडी | येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा| राष्ट्रवादीत प्रवेश | BJP |workers |from Berdewadi | join NCP | 

बेरडेवाडी (ता. शिराळा) : येथील  भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  

त्यांचे स्वागत व सत्कार आमदार नाईक यांनी केला. यावेळी  'विश्वास'चे संचालक शिवाजी पाटील प्रमुख उपस्थितीत होते. प्रवेश केलेले कार्यकर्ते असे : आबासो बेरडे, राजाराम धामणकर, आनंदा धामणकर, तुकाराम बेरडे, दत्तात्रय बेरडे, मारुती बेरडे, सावळा बेरडे, चंद्रकांत बेरडे, सर्जेराव बेरडे, गणेश बेरडे, दत्तात्रय भाष्टे, आप्पा भाष्टे, प्रकाश भाष्टे, नारायण भाष्टे, संजय भाष्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बेरडेवाडी | येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा| राष्ट्रवादीत प्रवेश | BJP |workers |from Berdewadi | join NCP | 

 

 यावेळी प्रकाश धामणकर, आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, कोंडीबा चौगुले, वसंत भाडुगळे, आरळा ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बडदे, खोतवाडीचे पोपट मोहिते, कोकणेवाडीचे शामराव निर्मळ, आनंदा बेरडे, लक्ष्मण बेरडे, महेश बेरडे, रामचंद्र बेरडे, लक्ष्मण पाटील, विश्वास बडदे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

बेरडेवाडी | येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा| राष्ट्रवादीत प्रवेश | BJP |workers |from Berdewadi | join NCP | 

 

Post a Comment

0 Comments