BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक| यांचे दिवाळीपूर्वी थकित मानधन व मोबदला | देण्यात येईल- आरोग्यमंत्री राजेश टोपे |Asha swayamsevaks |and group promoters| will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|

महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांचे  दिवाळीपूर्वी एप्रिल २०२१  पासून सर्व थकित मानधन व मोबदला देण्यात येईल असे आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी  शिष्टमंडळास आश्वासन दिले असल्याची माहिती कॉ एम् ए पाटील, कॉ शंकर पुजारी, कॉ आरमयटी, कॉ श्रीमंत घोडके, कॉ राजेंद्र साठे, कॉ राजेश सिंग, प्रिती मेश्राम  यांनी दिली.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|

यावेळी पुजारी म्हणाले, सहा ऑक्टोबर रोजी  महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक महिला संघटना संयुक्त कृती समिती व आरोग्य विभागाचे सचिव व अधिकारी यांची संयुक्त बैठक राजेश टोपे यांनी मुंबईमध्ये घेतली. या बैठकीमध्ये  एप्रिल २०२१  पासून आशांचे दोन हजार रुपये वाढीव मानधन व गटप्रवर्तकांचे  तीन हजार रुपये वाढीव मानधन सप्टेंबर २०२१  पर्यंत दिले जाईल. जुलै दोन हजार बावीस पासून आशा व  व गटप्रवर्तक महिलांच्या मानधनातील बाराशे रुपयेची वाढ तसेच कोविड १९  प्रोहत्सान  भत्ता वाढ देण्यात येईल. नऊ सप्टेंबर २०२१  रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर मध्ये मुद्दा क्रमांक ४  नुसार जुलै दोन हजार बावीस पासून आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मानधना मध्ये पाचशे रुपये वाढ देण्याचा जो निर्णय झालेला आहे तो निर्णय कायम असून त्याबाबत आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिष्टमंडळास दिले.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|

महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये आशांच्यासाठी सुरक्षा कक्ष सुरू करण्याबाबत तातडीने व्यवस्था करण्यात येईल असे सांगण्यात आले.कोविड  महामारी संपल्यानंतर कोविड  भत्ता जरी बंद झाला तरी 23 जून रोजी ठरल्यानुसार पाचशे रुपये मानधन वाढ एक जुलै २०२२  पासून देण्यात येईल.

१ जानेवारी २०२२  पूर्वी सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात येईल. आशा व गटप्रवर्तक महिलांना आवश्यक चार बाबींची कामे करून सुद्धा २०००  अपेक्षा कमी रक्कम मिळालेले असल्यास त्यांना उर्वरित रक्कम  फरक देण्यात येईल. त्याबाबतची माहिती संघटनेने शासनाकडे द्यावी असे आरोग्य मंत्री यांनी सांगितले. आशा  व गटप्रवर्तक महिलांनी एन. एम. एन. व जे. एन. एम. चा कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये ए. एन. एम.  पदावर घेण्यात येईल. त्यासाठी कोर्स करणाऱ्या महिलांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या शिफारशीनुसार नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला असला पाहिजे असे बंधन आहे  असे सचिवांनी सांगितले.  याबाबत संघटनेने अशी मागणी केलेली आहे की, आशा व गटप्रवर्तक महिलांनी  कोर्स पूर्ण केलेला असेल त्यांची सर्वांची ए.एन. एम. व जे .एन. एम. पदावर कायमपणे नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|
 आशा व गटप्रवर्तक महिलांना सायकल मिळाली पाहिजे. सर्वांना वेतन चिट्टी मिळणे आवश्यक आहे. आरोग्य वर्धनी चे काम ज्या आशानी केले असेल त्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. आरोग्यवर्धिनी च्या कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तक महीलांना करावे लागत असल्यामुळे त्यांना दरमहा पंधराशे रुपये जादा मोबदला देण्यात यावा. ज्या ठिकाणी सी.एच.ओ. नेमणूक केली नसेल अशा ठिकाणी   मेडिकल ऑफिस मार्फत आरोग्यवर्धिनी चे काम करून आशा व गटप्रवर्तक महिलांना मोबदला देण्यात यावा. ज्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०२१  पर्यंत अष्टोत्तर पैकी केलेल्या कामाचा मोबदला दिलेला नसेल त्यांना तो ताबडतोब द्यावा. यासाठी संयुक्त कृती समितीने ज्या जिल्ह्यांची नावे सांगितले आहे त्या ठिकाणी DHO कडून विचारणा करण्यात येईल व त्यांना थकित रक्कम मिळेल असे आश्‍वासन देण्यात आले.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|
 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत त्या सर्व कामाचे रिपोर्टिंग गटप्रवर्तक महिलांना करावे लागत असल्यामुळे त्यासाठी प्रत्येक केसला २५०  रुपये गटप्रवर्तक महिलांना मोबदला मिळाला पाहिजेआशा सॉफ्टवेअर जरी बंद असले तरी गटप्रवर्तक महिलांना काम करावे लागत असल्यामुळे त्या कामाचा मोबदला मिळाला. अशा मागण्या करण्यात आल्या. यानंतर उपस्थित समीतीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन असा निर्णय घेण्यात आला की,२५  ऑक्टो. पर्यंत शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यास संपुर्ण महाराष्ट्रात आशा व गट प्रवर्तक महिला तीव्र आंदोलन करतील. असे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|
 शिष्टमंडळाला मध्ये कॉ एम् ए पाटील, कॉ शंकर पुजारी, कॉ आरमयटी, कॉ श्रीमंत घोडके, कॉ राजेंद्र साठे, कॉ राजेश सिंग, प्रिती मेश्राम इत्यादींचा समावेश होता.

आशा स्वयंसेविका| व गटप्रवर्तक |यांचे  दिवाळीपूर्वी  थकित| मानधन व मोबदला |देण्यात येईल- आरोग्यमंत्री  राजेश टोपे |Asha | swayamsevaks and group promoters |will be paid before Diwali - Health Minister Rajesh Tope|
८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी

   ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

  8 ऑक्टोबर    

१) वायुसेना दिवस (Air Force Day)

 २) लोकनेते जयप्रकाश नारायण स्मृतिदिन ( १ ९ ७ ९ ) (Loknete Jayaprakash Narayan Memorial Day (1979)

 ३) हिंदी लेखक प्रेमचंद स्मृतिदिन ( १ ९ ३६ )( Hindi Writer Premchand Memorial Day (1936)

 ४) विलायती कापडाची पहिली होळी ( १ ९ ०५ )(First Holi of Foreign Clothing (1905)

५ )स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे  विद्यापीठाने डी.लीट पदवी घरी येवून दिली.(Swatantryaveer Savarkar was awarded a D.Lit degree by Pune University.)

६)१९६२ ला नाट्य निकेतन निर्मित ,आचार्य अत्रे लिखित  व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित  तो मी नव्हेच या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर मध्ये झाला. (Produced by Natya Niketan in 1962, written by Acharya Atre and directed by Prabhakar Panashikar, it was not me.)

७)२००१ मध्ये सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.(In the wake of the September 11, 2001 terrorist attacks, US President George W. Bush set up the Department of Homeland Security.)

-----------------------------------------------------------------------

८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अंथरूण पाहून पाय पसरावे    - आपली आवक जेव्हडी असेल तेव्हडेच पैसे खर्च करावेत. 

-----------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

आजचा सुविचार 

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.  

---------------------------------------------------------------------------

 ८ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 8 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments