BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

येडेनिपाणीत | हिंदुराव पाटील |उद्योग समूहा मार्फत | सर्वरोग निदान शिबिर |All Diagnosis | Camp through | Hindurao Patil | Industries Group | in Yedenipani

इस्लामपूर : येडेनिपाणी ता. वाळवा येथे   राजारामबापू पाटील सह साखर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष  स्व. हिंदुराव पाटील (नाना) यांच्या  १५  व्या स्मृतीदिनानिमित्त हिंदुराव पाटील (नाना) उद्योग समूह व सिनर्जी हॉस्पिटल मिरज यांच्यावतीने सर्व रोग निदान व उपचार  शिबिर संपन्न झाले. 

शिबिरात नेत्र तपासणी, हाडाचे विकार, ह्रदय विकार, स्त्रियांचे विकार, मुत्रपींड विकार, नवजात  शिशु व बालरोग यावरती निदान व उपचार करण्यात आले.. 

येडेनिपाणीत | हिंदुराव पाटील |उद्योग समूहा मार्फत | सर्वरोग निदान शिबिर |All Diagnosis | Camp through | Hindurao Patil | Industries Group | in Yedenipani

या शिबिरात  सिनर्जी हॉस्पिटल मिरज मधील तज्ञ डॉ. विकास मोहिते (ह्रदय रोग ) डॉ. निखिल तिवरे (नेत्र तज्ञ) डॉ. सविता हेरले (स्त्री रोग तज्ञ) यांच्यासह   येडेनिपाणी येथील  डॉ. सचिन पाटील, डॉ. धनाजी पाटील, डॉ. अंकोलिकर .डॉ एस. पी. थोरात, डॉ सचिन बी पाटील, डॉ राजकुमार माळी, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील,.(तंटामुक्ती अध्यक्ष एस आर पाटील , माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार  पाटील ,बी एन. पाटील, राजाराम पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष  प्रशांत पाटील, सी.एच.पाटील उपस्थित होते.

येडेनिपाणीत | हिंदुराव पाटील |उद्योग समूहा मार्फत | सर्वरोग निदान शिबिर |All Diagnosis | Camp through | Hindurao Patil | Industries Group | in Yedenipani

Post a Comment

0 Comments