BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दोन वर्षाने या गावात घुमला शड्डूचा आवाज | After two years,| the |sound of shaddu | roamed the |village

शिराळा:  कुसाईवाडी (ता.शिराळा) येथे  कुसाईदेवीच्या  याञेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात  पै.अमर पाटील बिळाशी (गंगावेश तालीम कोल्हापुर)विरुद्ध पै.अक्षय शिंदे शिराळा (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापुर) ही प्रथम क्रमांकाची  कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

दुसऱ्या क्रमांकाची  पै.दत्ता बाणकर (चिंचोली) विरुद्ध पै.शुभम पाटील (वारणा) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

तिसऱ्या  क्रमांकाची पै.कर्तार कांबळे (पेरीड) विरुद्ध पै.ओंकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) या लढतीत  कर्तार कांबळे विजयी झाला..

चौथ्या क्रमांकाच्या  कुस्तीमध्ये  पै.मयुर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी)विरुद्ध पै.राज पाटील (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापुर) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

पाचव्या क्रमांकाची कुस्ती  पै.केशव पवार (गंगावेश तालीम‌ कोल्हापुर) विरुद्ध पै.प्रदीप पाटील (कणदुर) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

दोन वर्षाने या गावात घुमला शड्डूचा आवाज | After two years,| the |sound of shaddu | roamed the |village

 यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक रणधीरजी नाईक , कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव  वाघ , आॅलिम्पिकवीर पै.बंडा पाटील , यशवंत केसरी पै.राजाराम यमगर,कुस्ती मल्लविद्या महासंघ राज्य उपाध्यक्ष पै.राहुल जाधव , वस्ताद पै.मारुती पाटील , पै.शिवाजी जाधव, पै.वसंत मोहिते, पै.राजेंद्र साळुंखे , पै.किशोर डिसले , पै.संतोष सातपुते , पै.सुनिल पाटील  उपस्थित होते.

दोन वर्षाने या गावात घुमला शड्डूचा आवाज | After two years,| the |sound of shaddu | roamed the |village

सदर कुस्ती मैदानाचे समालोचन सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक पै.सुरेश जाधव  यांनी केले यावेळी  सरपंच विनोद पन्हाळकर, प्रतापराव शिंदे, माजी उपसरपंच प्रा. भास्करराव पवार, ग्रामपंचायत सदस्य आनंदा भुरके, बाजीराव खोत,जयवंत मुदगे, रामचंद्र मुदगे, जयवंत पवार , कुसाई केसरी पै.शिवाजी पवार ,शंकर पवार, सुनील पन्हाळकर, शिवाजी वारंग, प्रकाश वारंग ,अमोल देसाई ,अविनाश खंडागळे ,अविनाश पवार, संतोष मुदगे, राजाराम पन्हाळकर, रोहित मुदगे ,संभाजी मुदगे  उपस्थीत  होते.

दोन वर्षाने या गावात घुमला शड्डूचा आवाज | After two years,| the |sound of shaddu | roamed the |village

Post a Comment

0 Comments