BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या |विधी व न्याय सेलच्या अध्यक्षपदी| ॲड सुधीर पाटील | Adv. Sudhir Patil as President of |Law and Justice Cell of |Shirala Taluka |NCP

शिराळा: येथील ॲड सुधीर पाटील यांची शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधी व न्याय सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीचे पत्र विधी व न्याय सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष ॲड. कुबेर शेडबाळे यांनी दिले आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार झाली आहे.

 शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या |विधी व न्याय सेलच्या अध्यक्षपदी|  ॲड सुधीर पाटील | Adv. Sudhir Patil as President of |Law and Justice Cell of |Shirala Taluka |NCP

या निवडीबद्दल आमदार मानसिंगराव नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक,शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले.

ही निवड सांगली येथे राष्ट्रवादीच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी  सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक ,सरचिटणीस बाळासाहेब पाटील प्रदेश उपाध्यक्ष ॲड सदाशिवराव पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे जिल्हा लिगल सेलचे अध्यक्ष ॲड कुबेर शेडबाळे उपस्थित होते.

 शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या |विधी व न्याय सेलच्या अध्यक्षपदी|  ॲड सुधीर पाटील | Adv. Sudhir Patil as President of |Law and Justice Cell of |Shirala Taluka |NCP

Post a Comment

0 Comments