BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अभिनेते अक्षय कुमार | यांनी केली कोकरुडच्या कन्येला उपचारासाठी | १५ लाखांची मदत | Actor Akshay Kumar | donates Rs 15 lakh | for treatment of Kokrud's daughter |

शिराळा : अभिनेते  अक्षय कुमार यांनी कोकरुडची  कन्या  कु. जान्हवी संजय घोडे हिच्या उपचारासाठी  १५  लाखांची मदत  करून  तिच्या साठी ते देवदूतच बनले आहेत. 

हे ही वाचा 👉उगवत्या आयुष्यातील १४ वर्षे आजाराशी "जान्हवी"चा संघर्ष 

अभिनेते  अक्षय कुमार | यांनी केली कोकरुडच्या  कन्येला  उपचारासाठी | १५  लाखांची मदत | Actor Akshay Kumar | donates Rs 15 lakh | for treatment of Kokrud's daughter |

तिला  थॅलेसिमीया  मेजर हा  आजार असल्याने  प्रत्येक ती आठवड्याला पेशी बदलाव्या लागतात. तिचे वडील संजय  हे शेतकरी. जमीन पंधरा गुंठे.  किरकोळ बाहेरील कामे करत आहेत. सततचा औषध  खर्च वाढतच चालल्याने बॅकेचे कर्ज काढुन त्यात सातत्य कायम ठेवले आहे. आता चौदा  वर्षात जवळ पास २२ लाख रुपये खर्च केले आहेत. तीन आठवड्याला पेशी चढवण्यासाठी जवळपास १५ हजार रुपये खर्च होतो. तिला १०० टक्के या आजारातून बरे करण्यातसाठी चिल्ड्रन हाॅस्पीटल महालक्ष्मी मुंबई येथील डाॅक्टरांनी  बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यासाठी जवळपास  ४५ लाख  खर्च आहे. यासाठी अभिनेते अक्षय कुमार यांनी १५ लाखाची मदत केली आहे. आणखी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी कोकरुडचे सुपुत्र विश्वास नांगरे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

अभिनेते  अक्षय कुमार | यांनी केली कोकरुडच्या  कन्येला  उपचारासाठी | १५  लाखांची मदत | Actor Akshay Kumar | donates Rs 15 lakh | for treatment of Kokrud's daughter |

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

 २  ऑक्टोबर  

१) मुंबई दूरदर्शन प्रक्षेपणास सुरुवात ( १ ९ ७२ )( Mumbai Doordarshan started broadcasting (1972)

 २) चित्रकार राजा रविवर्मा स्मृतिदिन ( १ ९ ०६ ) (Painter Raja Ravivarma Smritidin (1906)

 ३ ) लालबहादूर शास्त्री जयंती ( १ ९ ०४ ) ( Lal Bahadur Shastri Jayanti (1904)

 ४)  महात्मा गांधी जयंती ( १८६ ९ ) (Mahatma Gandhi Jayanti (1869)

-----------------------------------------------------------------------

म्हणी आणि अर्थ

अक्कल  खाती जमा -नुकसान होणे 

-----------------------------------------------------------------------

आजचा सुविचार 

ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात. 

---------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments