BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  सोमवार व रविवारी  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. काल  मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. काल  बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र आज गुरुवारी शिराळा येथे   एका रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह  आला असल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  शनिवारी शिराळा  येथे  १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यांतर सलग दुसऱ्या दिवशी  सोमवार व रविवारी  तालुक्यात कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.काल  मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.काल  बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र आज गुरुवारी शिराळा येथे   एका रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह  आला .

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा असा झाला राजकीय प्रवास 

शिराळच्या | नगराध्यक्षपदी | प्रतिभा पवार | Pratibha Pawar | as the Mayor | of Shirala

Post a Comment

0 Comments