BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

  या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village


शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यात  सोमवार व रविवारी  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.   मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.   बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही.   गुरुवारी शिराळा येथे   एका रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह  आला होता.  सलग तीन दिवस  शुक्रवार, शनिवार,  आणि आज रविवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

 प्रेम हे प्रेम असत तुमच आमचं  सेम नसत . अशाच एका प्रेमाची काहणी नक्की पहा 

 


या गावात कोरोनाचे रुग्ण|
Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  शनिवारी शिराळा  येथे  १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यांतर सलग दुसऱ्या दिवशी  सोमवार व रविवारी  तालुक्यात कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मंगळवारी  शिराळा तालुक्यतील मणदूर येथे १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.  बुधवारी  तालुक्यातील कोणत्याही गावात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. मात्र  गुरुवारी शिराळा येथे  एका रुग्णाचा कोरोना अहवाल  पॉझिटिव्ह आला होता.  सलग तीन दिवस  शुक्रवार, शनिवार,  आणि आज रविवारी  तालुक्यातील  कोणत्याही गावात  कोरोनाचा रुग्ण  सापडला नाही.


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village



Post a Comment

0 Comments