बिळाशी बंडाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या | भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्नशील |-आमदार मानसिंगराव नाईक| The ones who revive the memories of the Bilashi rebellion. | Efforts are being made for a magnificent national monument. MLA Mansingrao Naik

शिराळा : स्वातंत्र्यपूर्व कालखंडात बिळाशी हे चळवळीचे मुख्य केंद्र होते. येथील बिळाशी बंडाची ब्रिटिश पार्लमेंटने दाखल घेतली होती. त्या जाजवल्यपूर्ण इतिहासाची जाणीव करून देणारे भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारक बिळाशी येथे व्हावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे, असे मत आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केले.
बिळाशी बंडाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या | भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्नशील |-आमदार मानसिंगराव नाईक| The ones who revive the memories of the Bilashi rebellion. | Efforts are being made for a magnificent national monument. MLA Mansingrao Naik
ते येथील पावणे दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन प्रसंगी बोलत होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विश्वासचे संचालक विष्णू पाटील, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, सातत्याने बिळाशीच्या विकासासाठी निधी दिला आहे. माझे आजोबा स्वातंत्र्य सेनानी आनंदरावतात्या यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान होते. बिळाशी हे स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचे ठिकाण होते. स्वातंत्र चळवळीचा इतिहास तरुणांसमोर कायम राहावा या हेतूनेच विजय स्तंभ उभारणी करण्यात आली आहे. बिळाशी बंडाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी मागणी केलेली बिळाशी ते भेडसगाव दरम्यानचा वारणा नदीवर पूल, येथून वाकुर्डे कडे जाणार रस्ता व प्राथमिक आरोग्य केंद्र ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. निवडणुकीनंतर एकोप्याने राहणारा गाव म्हणून संपूर्ण तालुका बिळाशीकडे आदर्श म्हणून पाहतो. लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. राजेश टोपेसाहेब व जलसंपदा तथा पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिळाशी बंडाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या | भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्नशील |-आमदार मानसिंगराव नाईक| The ones who revive the memories of the Bilashi rebellion. | Efforts are being made for a magnificent national monument. MLA Mansingrao Naik
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, शिराळा मतदार संघातील युवकांसाठी रोजगार निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. मानसिंगभाऊ यांच्या रूपाने तालुक्याला कणखर नेतृत्व मिळाले आहे.
प्रारंभी पूर्ण झालेल्या नागोबा मंदिर सभामंडप (१० लाख), मुख्य रास्ता ते गणपती चौक पर्यंतचा काँक्रिट रास्ता (१५ लाख), अंगणवाडी इमारत (८.५० लाख) या कामांचे उदघाटन झाले. तसेच वीरवाडी ते धसवाडी या दरम्यानचा रास्ता (१ कोटी १६ लाख) व १५ लाख रुपये खर्चाच्या बिळाशी येथील अंतर्गत रस्ते कामाचे भूमिपूजन झाले. दत्तात्रय शिपेकर यांनी स्वागत केले. दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विराज नाईक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ किशोर मासिकाच्या चित्रमुद्रणासाठी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब परीट, तालुका युवक राष्ट्रवादी सदस्यपदी निवडीबद्दल सुनिल पाटील, नौदलात भरती झाल्याबद्दल रणजीत रोकडे, पी. एस. आय. पदी निवड झाल्याबद्दल प्रदीप पाटील आदींचा सत्कार आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण कथाकार परीट, दूध संघाचे उपाध्यक्ष धस ,विश्वासचे संचालक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
बिळाशी बंडाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या | भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्नशील |-आमदार मानसिंगराव नाईक| The ones who revive the memories of the Bilashi rebellion. | Efforts are being made for a magnificent national monument. MLA Mansingrao Naik
कार्यक्रमास कार्यकारी संचालक अशोक पाटील, सरपंच कल्पनाताई यमगर, उपसरपंच दत्तात्रय मगदूम, दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर, आनंदराव शिराळकर, माजी सरपंच विश्वास पाटील, बी. एम. साळुंखे, धसवाडी सरपंच राजू धस, माजी सरपंच एकनाथ धस, विजय रोकडे, दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत साळुंखे, गणेश पांढरे, विकास पांढरे, विनायक पाटील, इंदूताई यमगर, सुवर्णा साळुंखे, सुवर्णा पाटील, सरिता पाटील, सुजाताताई देशमाने, दत्तात्रय शिंपेकर, दत्तात्रय शिराळकर, दादासो यमगर, सुनिल पाटील, दिलीप भोगावकर, चंद्रकांत साळुंखे, विनायक पाटील, दिनकर पाटील, डॉ. संभाजी फडतरे, डॉ. विष्णू सुर्यवंशी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
बिळाशी बंडाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या | भव्यदिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी प्रयत्नशील |-आमदार मानसिंगराव नाईक| The ones who revive the memories of the Bilashi rebellion. | Efforts are being made for a magnificent national monument. MLA Mansingrao Naik
३ऑक्टोबर | दिन विशेष |October 3 | is a special day|
१) जागतिक वन्य प्राणी निवारा दिन (World Wildlife Shelter Day)
२) महात्मा गांधी सप्ताह ( २ ऑक्टो.ते ८ ऑक्टो )( Mahatma Gandhi Week (2 Oct. to 8 Oct)
३ ) १६७०: शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरात लुटली.(1670: Shivaji Maharaj to rob Surat for the second time.
-----------------------------------------------------------------------
३ऑक्टोबर | दिन विशेष |October 3 | is a special day|
म्हणी आणि अर्थ
अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ -दुर्बल मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.
-----------------------------------------------------------------------
३ऑक्टोबर | दिन विशेष |October 3 | is a special day|
आजचा सुविचार
जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब ही बुडवू शकत नाही.
---------------------------------------------------------------------------
३ऑक्टोबर | दिन विशेष |October 3 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग २
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा भाग ३
पर्यटन सारथी राज्यस्तरीय महा प्रश्नमंजुषा
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री महा प्रश्नमंजुषा
३ऑक्टोबर | दिन विशेष |October 3 | is a special day|
0 Comments