BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

योग्य माहिती पोलिसांना देणे | ही पोलीस पाटील | यांची जबाबदारी |आमदार मानसिंगराव नाईक | It is the responsibility | of Police Patil | to provide proper information | to the police | MLA Mansingrao Naik|

शिराळा:कोरोनाच्या काळात पोलीस पाटील यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा कोरोना योद्धा म्हणून हा सन्मान केला जात आहे,असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

शिराळा पोलीस ठाणे येथे शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  पोलीस पाटील यांच्यासाठी आयोजित केलेल्या कोरोना योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी  कृष्णात पिंगळे होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, पोलीस पाटील यांनी योग्य माहिती पोलिसांना देणे ही त्यांची प्रमुख जबाबदरी आहे.. कोरोनाच्या काळात तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची ही पोहच पावती म्हणून तुमचा सन्मान होत आहे.

योग्य माहिती पोलिसांना देणे | ही पोलीस पाटील | यांची जबाबदारी |आमदार मानसिंगराव नाईक |  It is the responsibility | of Police Patil | to provide proper information | to the police | MLA Mansingrao Naik|

उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे म्हणाले,पोलीस पाटील हे पोलिसांचा कणा आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी नेहमी सत्याच्या व न्यायाच्या बाजूने रहावे.

स्वागत शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे यांनी केले. शिराळा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा साधना पाटील,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

योग्य माहिती पोलिसांना देणे | ही पोलीस पाटील | यांची जबाबदारी |आमदार मानसिंगराव नाईक |  It is the responsibility | of Police Patil | to provide proper information | to the police | MLA Mansingrao Naik|

यावेळी  विश्वासचे संचालक विश्वास कदम, नगराध्यक्ष सुनीता निकम, गट विकास अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार अशोक कोकाटे, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. पी. लोहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हर्षद माने, नगरसेवक मोहन जिरंगे, पृथ्वीसिंग नाईक, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष संजय परीट, महिला उपाध्यक्ष अनिता पाटील, राजसिंग पाटील, राजू निकम, अजय जाधव, सागर नलवडे आदी मान्यवर, तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, पोलीस, आदी उपस्थित होते.सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आभार मानले.

योग्य माहिती पोलिसांना देणे | ही पोलीस पाटील | यांची जबाबदारी |आमदार मानसिंगराव नाईक |  It is the responsibility | of Police Patil | to provide proper information | to the police | MLA Mansingrao Naik|

Post a Comment

0 Comments