BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ज्योतिर्लिंग | सहकारी पतसंस्थेचे | उद्घाटन | Inauguration | of Jyotirlinga | Co-operative | Credit Society|

शिराळा : ज्योतिर्लिंग सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईच्या शिराळा शाखेचे स्वमालकीच्या बाजार समिती येथील जागेत स्थलांतर  होऊन त्याचे उद्घाटन विविध  मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

 ज्योतिर्लिंग | सहकारी पतसंस्थेचे |  उद्घाटन | Inauguration | of Jyotirlinga | Co-operative | Credit Society| 

फोटोवर क्लिक👇👇करून वाचा 

ग्रामीण भागातील लोकांना  या संस्थेमुळे आर्थिक हातभार लागण्यास  मदत  होणार असल्याचे मत उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.  
यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख ,भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक , निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील

 ज्योतिर्लिंग | सहकारी पतसंस्थेचे |  उद्घाटन | Inauguration | of Jyotirlinga | Co-operative | Credit Society| 

शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव  पाटील, सोनिया  पतसंस्थेचे  अध्यक्ष बाजीराव शेडगे, शिराळा  नगरपंचायतच्या  माजी नगराध्यक्षा  सुनीता निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजित देशमुख, संस्थेचे अध्यक्ष बंडू पाटील, मा. पोलीस निरीक्षक कुबेर सावंत , इंजिनीयर वसंतराव पाटील, सर्व संचालक, सभासद व कर्मचारी  उपस्थित होते.

 ज्योतिर्लिंग | सहकारी पतसंस्थेचे |  उद्घाटन | Inauguration | of Jyotirlinga | Co-operative | Credit Society| 

Post a Comment

0 Comments