BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

हे ही वाचा 👉तो माझा मुलगा नसल्याच्या संशयानेच  केला  आरवचा खून

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 हे ही वाचा👉 आरवचा नरबळी नाही बापचं बनला कर्दनकाळ

शिराळा: शिराळा तालुक्यात  आज  कोणत्याही गावात   कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला    नसल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 यावेळी पाटील म्हणाले,  सोमवारी  तालुक्यात कुठेही नवीन रुग्ण सोडला नाही, मात्र मंगळवारी  पणुंब्रे वारुण येथे  एक कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता.परवा   बुधवारी सागाव येथे एक रुग्ण सापडला होता .काल  मांगले व आंबेवाडी या दोन गावात  प्रत्येकी एक   असे एकूण दोन  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. मात्र आज शिराळा तालुक्यात कुठेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही.

हे ही वाचा👉शेतात गव्याने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

 

Post a Comment

0 Comments