BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गव्याच्या हल्ल्यात |दोन जखमी | Two| injured in |cow attack

 गव्याच्या हल्ल्यात |दोन जखमी | Two| injured in |cow attack


 गव्याच्या हल्ल्यात |दोन जखमी Two| injured in |cow attack

मणदुर पैकी सिद्धेश्वरवाडी (ता.शिराळा ) येथील शेतात आलेल्या गाव्याने विठ्ठल हरिबा कुले (वय ७० ) व ज्ञानदेव साधू लाखन (वय ४९)  या दोघांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. त्यांच्यावर मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक उपचार करून त्यांना  पुढील उपचारासाठी कराड येथे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा👉 आरवचा नरबळी नाही बापचं बनला कर्दनकाळ

गव्याच्या हल्ल्यात |दोन जखमी Two| injured in|cow attack

ही घटना बुधवारी  सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी,  सिद्धेश्वरवाडी येथील घराजवळील गट नंबर २२९ या शेतात गवा भात शेतीचे नुकसान करत होता. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या विठ्ठल हरिबा कुले व ज्ञानदेव साधू लाखन यांच्यावर गव्याने हल्ला केला.त्यात विठ्ठल कुले यांच्या मणक्याला व उजव्या पायास दुखापत झाली आहे .ज्ञानदेव लाखन यांच्या तोंडावर ओठाला जखम झाली आहे.त्या दोघाना  मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.त्यांच्यावर डॉ.तुषार कांबळे यांनी प्रथोमोउपचार केले. पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.      

  

         गव्याच्या हल्ल्यात |दोन जखमी Two| injured in |cow attack          

 ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day|

   ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

 ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day|

  ७ ऑक्टोबर    

 

१) मादाम मेरी क्युरी जन्मदिन ( १८६७ )( Madame Marie Curie Birthday (1867)

 २) केशवसुतांचा जन्मदिन ( १८६६ )(Keshavsutan's Birthday (1866)

३) शीख धर्मगुरु गोविंदसिंग स्मृतिदिन ( १७०८ )( Sikh Guru Gobind Singh Memorial Day (1708)

४)१९१९ महात्मा गांधीजींनी  नवजीवन हे वृत्तपत्र सुरु केले.(1919 Mahatma Gandhi started the newspaper Navjivan.)

५ )२००१ सप्टेंबर ११ च्या हल्ल्यात प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर  हल्ला चढविला.(The United States invaded Afghanistan in response to the September 11, 2001 attacks.)

६)२००२ सलमान खान यांना वांद्रे पोलिसात अटक. (2002 Salman Khan arrested by Bandra police.)

७)१९०५ पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली.परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता.(1905 Holi of foreign clothes was celebrated in Pune. This was the first such attempt to boycott foreign goods.)

-----------------------------------------------------------------------

 ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day| 

                       म्हणी आणि अर्थ

अचाट खाणे मसणात जाणे  - अती प्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते. 

-----------------------------------------------------------------------

 ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day| 

आजचा सुविचार 

आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे,जी पायथ्यावरून शिखरावर पोह्चाविते.  

---------------------------------------------------------------------------

 ७ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 7 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

Post a Comment

0 Comments