BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बेपत्ता असलेल्या | सहा वर्षाच्या मुलाचा |मृतदेह सापडला |The body |of a missing six-year-old-boy was found |

वारणा कापशी( ता.शाहूवाडी)  येथील  सहा वर्षाच्या बेपत्ता असलेल्या आरव केसरे या चिमुकल्याचा मृतदेह  त्याच्याच घराच्या मागे संशयास्पद रित्या आढळून आला. आरवचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

बेपत्ता असलेल्या | सहा वर्षाच्या मुलाचा |मृतदेह सापडला |The body |of a missing six-year-old-boy was found |

दोन दिवसांपूर्वी खेळण्यासाठी म्हणून बाहेर गेलेला आरव ३ ऑक्टोबर पासून बेपत्ता झाला होता. त्याची सर्वत्र शोधाशोध झाली. परंतु तो काही सापडला नाही.  आज  ५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान आरव चा मृतदेह त्यांच्याच घराच्या मागे संशयास्पदरित्या कोणीतरी अज्ञाताने आणून ठेवला असल्याचे समजते

बेपत्ता असलेल्या | सहा वर्षाच्या मुलाचा |मृतदेह सापडला |The body |of a missing six-year-old-boy was found |

. दरम्यान मृतदेहावर गुलाल,हळद कुंकू टाकण्यात आले आहे. त्यामुळे तो नरबळी असण्याची शक्यता वर्तवली जात याबाबत शव विच्छेदन झाल्यानंतरच खरी माहिती समजेल. बातमी अजून  थोड्या वेळेत अपडेट होईल

बेपत्ता असलेल्या | सहा वर्षाच्या मुलाचा |मृतदेह सापडला |The body |of a missing six-year-old-boy was found |

  ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

  ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.

 ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

  ५ ऑक्टोबर    

१)आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग ( १८७८ )(First experiment of the first circus in Asia in Mumbai (1878)

२)भीषण चक्री वादळामुळे कलकत्ता शहर उधवस्त होऊन सुमारे ६०,००० हजार लोक ठार झाले होते.(१८६४).(The city of Calcutta was devastated by a severe cyclone that killed about 60,000 people (1864)

३)पोर्तुगाल मध्ये राजसत्ता संपुष्टात येवून ते प्रजासत्ताक बनले (१९१०)(The monarchy in Portugal came to an end and it became a republic (1910).

४)१९९५ कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कर जेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.(1995 Janasthan Award given by Kusumagraj Pratishthan to Senior Poet Indira Sant.)

 ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

५)माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.(Indira Gandhi National Integration Award announced to former President Dr. APJ Abdul Kalam.)

६)१९२२ लेखक,संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म.(1922 Birth of writer, editor Yadunath Thatte.)

७)१९२२ संगीतकार शंकर- जयकिशन या जोडीतील शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म.(1922 Musician Shankar-Jaikishan duo Shankarsingh Raghuvanshi was born.)

८)१८३२ भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म. (1832 Birth of Indian cricketer Madhav Apte.)

९)१९६४  भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी  यांचा जन्म.(1964 Birth of Indian cricketer Sarbindu Mukherjee.)

-----------------------------------------------------------------------

 ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

                       म्हणी आणि अर्थ

अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्न करा  - क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे  

-----------------------------------------------------------------------

 ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

आजचा सुविचार 

जिंकण्याची जिद्द अशी ठेवा कि, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर  कट रचले गेले पाहिजे. 

---------------------------------------------------------------------------

 ५ ऑक्टोबर  | दिन विशेष |October 5 | is a special day|

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

बेपत्ता असलेल्या | सहा वर्षाच्या मुलाचा |मृतदेह सापडला |The body |of a missing six-year-old-boy was found |

Post a Comment

0 Comments