BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam | Dates announced |2021

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam |  Dates announced |2021 

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam |  Dates announced |2021 

कोरोनाच्या  महामारी आणि गेले दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तारखा जाहीर झाल्याने अखेर या परीक्षेला मुहूर्त सापडला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ व मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.  ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam |  Dates announced |2021 

त्यामुळे  २०२१ ची मेगा भरती होणार आहे.  आयोगामार्फत आता २९० पदांसाठी १७ संवर्गात भरती केली जाणार आहे. त्यासाठी ५ ऑक्टोबरपासून दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर असणार आहे.२ जानेवारी २०२२ रोजी पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी होणार आहे.

 या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली आहे. २ जानेवारी २०२२ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याचे म्हटले आहे. 

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam |  Dates announced |2021 

 सर्व भरतीप्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्त यादी आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, बहूसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

एम.पी.एस.सी.|च्या परीक्षेच्या | तारखा जाहीर २०२१ |MPSC | Exam |  Dates announced |2021 

पहा पी.डी.एफ.

Post a Comment

0 Comments