BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

 


या गावात कोरोनाचे रुग्ण|Corona patients| in this village

शिराळा: शिराळा तालुक्यातील मांगले   येथे  आज १  कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले  असल्याची  माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, बुधवार  व गुरुवारी सलग दोन दिवस शिराळा तालुक्यात एक ही रुग्ण सापडला नाही. मात्र शुक्रवारी  शिराळा येथे दोन रुग्ण सापडले होते.  शनिवारी मागले येथे ३ रुग्ण सापडले होते.आज रविवारी पुन्हा एक नवीन रुग्ण सापडला आहे.

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

 ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

शालेय,महाविद्यालयीन व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारी माहिती दररोज प्रसिद्ध केली जाईल.ही माहिती सर्वांनी आपल्या मित्रांना ही शेअर करावी.
ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|


 ३ ऑक्टोबर    

१) जागतिक वन्य प्राणी निवारा दिन (World Wildlife Shelter Day) 

२) महात्मा गांधी सप्ताह ( २ ऑक्टो.ते ८ ऑक्टो )( Mahatma Gandhi Week (2 Oct. to 8 Oct)

३ ) १६७०: शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरात लुटली.(1670: Shivaji Maharaj to rob Surat for the second time.

-----------------------------------------------------------------------

 ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

म्हणी आणि अर्थ

अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ  -दुर्बल मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता  छोटी खोडी काढून पसार होतो.  

-----------------------------------------------------------------------

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

आजचा सुविचार 

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा  समुद्र  तेलाचा एक थेंब ही बुडवू शकत नाही.

---------------------------------------------------------------------------

ऑक्टोबर  | दिन विशेष |October 3 | is a special day|

Post a Comment

0 Comments