फोटोवर क्लिक करून पहा काय आहे
ग्राहक संरक्षण परिषदेवर | सुखदा महाजन यांची निवड|.Selection of Sukhda Mahajan |on Consumer Protection Council |..
शिराळा: ग्राहक हक्काचे संरक्षण व संवर्धन करणे व या अनुषंगाने ग्राहक समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून जिल्हापातळीवर ग्राहक संरक्षण समिती कार्यरत आहे. या समितीवर शिराळा येथील उद्योजिका सौ. सुखदा सुमंत महाजन यांची निवड करण्यात आली.
ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, त्यांच्या समस्या सुटाव्यात, ग्राहक जागृत व्हावा या दृष्टाने महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यानी २०१३ रोजी निर्णय घेऊन जिल्हा पातळीवर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषेदेची स्थापना केली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी समिती स्थापन करण्यात आली आहे. सांगली येथे नुकतीच जिल्हाधिकारी, ग्राहक मंचाचे अध्यक्ष , जिल्हा पोलीस प्रमुख ,जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक परिषदेचे निमंत्रक यांची बैठक होऊन २० अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.या मध्ये उद्योजिका सौ. सुखदा महाजन यांची फेर निवड करण्यात आली. सौ. महाजन गेली १५ वर्ष सामाजिक कार्यात काम करत असुन सांगली ग्राहक पंचायतीच्या महिला प्रतिनिधी काम करत आहेत. त्या सातत्याने ग्राहक प्रबोधनाचे उपक्रम राबवत असतात. जिल्ह्यात प्रसिध्द विवेकानंद व्याख्यामाला आयोजित करतात. त्या विवेकानंद सांस्कृतिक, क्रिडा व सेवा मंडळाच्या त्या सदस्या आहे. मंडळाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. तसेच येथील कोटेश्वर महिला मंडळाच्या सदस्य आहेत. त्या हिन्दूस्थान पेट्रोलीयम कार्पोशन लिचे गॅस वितरक महाजन कन्सर्न्स च्या भागीदार असुन महाजन उद्योग समुहाच्या प्रवर्तक आहेत .
ग्राहक संरक्षण परिषदेवर | सुखदा महाजन यांची निवड|
Selection of Sukhda Mahajan |on Consumer Protection Council |..
ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॅा. अभिजीत चौधरी यानी अन्य अशासकीय सदस्यांची निवड केली ते सदस्य पुढील प्रमाणे- भास्कर उर्फ ज्ञानेश्वर मोहीते, चंद्रशेखर गोब्बी( जत) विनायक पाटील( कासेगाव) सौ. सुखदा महाजन ( शिराळा), प्रकाश फडके( सांगली) ॲड. महेश शानभाग( विटा) सर्व ग्राहक पंचायत, सांगली. डॅा. ज्ञानचंद्र पाटील( सांगली) सुरेश भोसले-हराळे ( मिरज) दोघेही ग्राहक पंचायत, महाराष्ट्र . धन्यकुमार धावते( सांगली) राष्ट्रीय ग्राहक संघटना. माणिकराव पाटील ( तासगाव ) अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सांगली. शाळा/ महाविदयालय प्रतिनिधी डॅा. विद्याधर किट्टद( जत) डॅा. मेघा पवार उर्फ चंपाताई बांधले( भिलवडी) वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी डॅा. अशोक देशपांडे ( सांगली) डॅा. राम लाडे ( मिरज ).व्यापार व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आलमशाह मोमीन ( तासगाव ) अरूण दांडेकर ( सांगली) पेट्रोल व गॅस व्यवसाय प्रतिनिधी सौ. जयमाला पाटील( पलुस ) कौशिक वग्याणी( आष्टा) शेतकरी प्रतिनिधी दुष्यांत माने ( कर्नाळ ) ग्राहक पंचायत महाराष्ट्र , विठ्ठल पाटील( सोनकिरे) या प्रमाणे असुन हि निवड सन २०२१ ते २०२४ या कालावधी करीता आहे. याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.
ग्राहक संरक्षण परिषदेवर | सुखदा महाजन यांची निवड|.Selection of Sukhda Mahajan |on Consumer Protection Council |..
अजून आपण शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ३ सोडवली नसेल तर सोडवा
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात. चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.
स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१
म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन
१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा
|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
------–-----------------
आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची संधी.आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत
👉 पर्यटन सारथी या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व सर्व वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात
👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?
ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे.
👉 या स्पर्धेत का सहभागी व्हायचे ?
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील.
नियम व अटी-
1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.
2) सहभाग प्रमाणपत्र स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल .
4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.
टीप -आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकता
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात. चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.
स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१
म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन
१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा
|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
------–-----------------
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व सर्व वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

0 Comments