BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मेंदूतील कचरा |काढून नवनिर्मितीचा ध्यास | घ्याल तेव्हाच |यशस्वी उद्योजक बनाल | शरद तांदळे-Brain Waste Removal | Only then will you become a |successful entrepreneur |Sharad Tandale

 


शिराळा: उद्योजक बनण्यासाठी मेंदूतील कचरा काढून नवनिर्मिती करत सतत अपडेट रहा यशस्वी व्हाल  असे प्रतिपादन लेखक व   उद्योजक शरद तांदळे यांनी केले.

येथील साई संस्कृती हॉल मध्ये आयोजित युवा उद्योजक शिबिरात बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेंदूतील कचरा |काढून नवनिर्मितीचा ध्यास | घ्याल तेव्हाच |यशस्वी उद्योजक बनाल | शरद तांदळे-Brain Waste Removal | Only then will you become a |successful entrepreneur |Sharad Tandale

खालील पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा  सोडवा 

 

यावेळी तांदळे म्हणाले, सोशल मिडियाच्या चमक धमक मध्ये सध्याचा युवक अडकला आहे. त्यातून त्यांनी बाहेर येण्याची गरज असून कॉपी-पेस्ट व्यवसाय करू नये. ते व्यवसाय यशस्वी होत नाहीत. लॉकडाऊन नंतर आता शेतीवर आधारित उद्योगांना जास्त भाव आहे.त्यानुसार व्यवसाय निवडून उद्योजक बना. त्यामुळे कोणताही  व्यवसाय करत असताना मधमाशी प्रमाणे  भ्रमंती करत राहणे गरजेचे आहे. जमीन विकून कोणीही व्यवसाय उतरू नका.व्यवसाय छोटा असो मोठा  त्यासाठी आर्थिक नियोजना  बरोबर  प्रशिक्षण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

मेंदूतील कचरा |काढून नवनिर्मितीचा ध्यास | घ्याल तेव्हाच |यशस्वी उद्योजक बनाल | शरद तांदळे-Brain Waste Removal | Only then will you become a |successful entrepreneur |Sharad Tandale

विराज नाईक म्हणाले,युवकांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता व्यवसायात आपले भविष्य निर्माण करावे यासाठी विश्वास व विराज उद्योग समूहाची वाटचाल सुरू आहे. त्यांना व्यवसायाच्या प्रगतीत आणण्यासाठी या युवा उद्योजक शिबिराचे आयोजन केले आहे. महिला सक्षमीकरण करण्यासाठी  बचतगटाने तयार केलेली उत्पादने बाजारपेठेत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

यावेळी  आमदार मानसिंगराव नाईक,आपला बझारच्या अध्यक्षा सुनीता नाईक, माजी सभापती साम्राटसिंग नाईक, नगराध्यक्षा सुनीता  निकम, जिल्हापरिषद सदस्या अश्विनी नाईक,  शिराळा तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा साधना पाटील,माजी सभापती रविंद्र बर्डे, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, संजीव पाटील, रंजनाताई नाईक,  डॉ. शिमोनी नाईक, ॲड. शुभलक्ष्मी नाईक, दिपाली नाईक, आरती नाईक, विश्वप्रताप नाईक, रोहित नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, पृथ्वीसिंग नाईक, मृणाल नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, प्रविण शेटे, महादेव कदम , के .डी. पाटील, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पूजा लाड, संपतराव शिंदे,  युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हर्षद माने. जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्ष एम. जी. पाटील, उपस्थित होते.आभार सचिन पाटील यांनी मानले.

मेंदूतील कचरा |काढून नवनिर्मितीचा ध्यास | घ्याल तेव्हाच |यशस्वी उद्योजक बनाल | शरद तांदळे-Brain Waste Removal | Only then will you become a |successful entrepreneur |Sharad Tandale

काय  आहे  पर्यटन सारथी  महा प्रश्नमंजुषा वाचा सविस्तर 

फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात.  चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.

स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१

म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन

१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा

 |Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |   



------–-------------------------------------------------–---------------------------------------------------
आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची  संधी.
आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत







👉 पर्यटन सारथी  या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील  व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? 

या  स्पर्धेत  महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील  व सर्व  वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?

ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे. 

👉 या स्पर्धेत का सहभागी  व्हायचे ? 

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव  न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?

  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?

 प्रत्येक प्रश्नाला  चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र  स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल . 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.



Post a Comment

0 Comments