BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्काऊट व गाईड चळवळीतील विविध कृती युक्त शिक्षणामुळे | मुलांचा गुणवत्ता विकास होण्यास मदत | गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर |Due to the various activities of the Scout and Guide movement Helping children to develop quality | Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar

शिराळा:सांगली जिल्हा स्काऊट गाईड कब बुलबुल आयोजित नोंदणी कार्यशाळेत बोलताना गटविकास अधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर सोबत सभापती वैशाली माने व इतर

फोटोवर
 क्लिक करून पहा काय आहे
 
 स्काऊट व गाईड चळवळीतील विविध कृती युक्त शिक्षणामुळे |  मुलांचा गुणवत्ता विकास होण्यास मदत | गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर |Due to the various activities of the Scout and Guide movement Helping children to develop quality | Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar 

 स्काऊट व गाईड चळवळीतील विविध कृती युक्त शिक्षणामुळे |  मुलांचा गुणवत्ता विकास होण्यास मदत | गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर |Due to the various activities of the Scout and Guide movement Helping children to develop quality | Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar 

शिराळा,ता.२९: विद्यार्थी शालेय जीवनात शिकत असताना स्काऊट व गाईड चळवळीतील विविध कृती युक्त शिक्षणामुळे गुणवत्ता विकास होण्यास खूप मदत होत असते असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर  यांनी केले.

सांगली जिल्हा स्काऊट गाईड कब बुलबुल   आयोजित नोंदणी कार्यशाळेत बोलत होते यावेळी सभापती वैशाली माने म्हणाल्या, स्काऊट गाईड चळवळीमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होत आहे अशाप्रकारे नवनवीन उपक्रम राबवून आदर्श विद्यार्थी घडवावेत.

यावेळी कब व बुलबुल मध्ये सुवर्ण बाण प्राप्त विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्क शिक्षकांचा सन्मान करण्यात आलायावेळी स्काऊट गाईडचे प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, सांगली जिल्हा स्काऊट गाईड आयुक्त सविता भोळे, संदीप घुशिंगे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, अरविंद सुतार,मास्टर ट्रेनर सुशिला पवार,सौ.नंदिनी हवालदार ,मेघा लोहार, भगवान पाटील, न्यु इंग्लिश स्कूल शिराळाचे मुख्याध्यापक माजगावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव हवालदार यांनी केले.आभार  नंदकुमार पाटील यांनी मानले.

स्काऊट व गाईड चळवळीतील विविध कृती युक्त शिक्षणामुळे |  मुलांचा गुणवत्ता विकास होण्यास मदत | गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर |Due to the various activities of the Scout and Guide movement Helping children to develop quality | Group Education Officer Pradeep Kumar Kudalkar 

अजून आपण शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ३ सोडवली नसेल तर सोडवा

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |   

फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात.  चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.

स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१

म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन

१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा

 |Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |  

------–-----------------

आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची  संधी.
आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत

👉 पर्यटन सारथी  या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील  व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? 

या  स्पर्धेत  महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील  व सर्व  वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?

ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे. 

👉 या स्पर्धेत का सहभागी  व्हायचे ? 

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव  न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?

  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?

 प्रत्येक प्रश्नाला  चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र  स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल . 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.

टीप -आपण  अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी  होऊ शकता 

Post a Comment

0 Comments