BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फी परत न केल्यास अंदोलन करणार | भाजपा विध्यार्थी आघाडीचा इशारा BJP |students will agitate | if fees are not refunded

फी परत न केल्यास  अंदोलन करणार | भाजपा विध्यार्थी आघाडीचा इशाराBJP |students will agitate  | if fees are not refunded

शिराळा :विद्यार्थ्यांची  फी परत न केल्यास  आंदोलन करण्याचा इशारा  शिराळा  तालुका भाजप विध्यार्थी आघाडीच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे . निवेदन  तहसीलदार गणेश शिंदे दिले आहे.  

   या निवेदनात म्हटले  आहे, कोरोना  व  पुर परिस्थीती सर्व  लोकाचे हाल.झाले. 10 व 12 वी च्या  परिक्षा झाल्या नाहीत . ऑनलाईन  शिक्षणासाठी सर्व सामान्य व रोजंदारी करणाऱ्या लोकाना मोबाईल खरेदी करणे परवडत नाही .परीक्षा  झाल्या  नसल्याने  १० वी व १२वी च्या  सर्व विध्यार्त्यांची परिक्षा फी सरकारने  परत  करावी. येत्या १५ दिवसात परिक्षा फी परत न केल्यास आंदोलन करू.

फी परत न केल्यास  अंदोलन करणार भाजपा विध्यार्थी आघाडीचा इशारा

BJP |students will agitate  | if fees are not refunded

 

यावेळी,भाजपा विध्यार्थी आघाडीचे तालुका अध्यक्ष जगदिश कदम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा प्रवक्ते राजेंद्र कुंभार, विध्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष चेतन शिंदे, उपाध्यक्ष अखिल नलवडे.सचिव ओमकार पाटील,.शिराळा शहराचे अध्यक्ष संकेत शिंदे., सरचिटणीस रणजीत पाटील,शाहु  निकम,अरबाज मुलाणी. श्री गवाणे , आदर्श डांगे, संकेत म्हेत्रे,हर्षद कवठेकर,अरविंद शिंगटे,रोहन मामलेकर,गणेश पाटील,कार्तीक मुळीक. उपस्थीत होते.

फी परत न केल्यास  अंदोलन करणार भाजपा विध्यार्थी आघाडीचा इशारा

BJP |students will agitate  | if fees are not refunded


काय  आहे  पर्यटन सारथी  महा प्रश्नमंजुषा वाचा सविस्तर 

फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात.  चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.

स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१

म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन

१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा

 |Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |   



------–-------------------------------------------------–---------------------------------------------------
आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची  संधी.
आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत







👉 पर्यटन सारथी  या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील  व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? 

या  स्पर्धेत  महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील  व सर्व  वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?

ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे. 

👉 या स्पर्धेत का सहभागी  व्हायचे ? 

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव  न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?

  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?

 प्रत्येक प्रश्नाला  चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र  स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल . 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.



Post a Comment

0 Comments