फोटोवर क्लिक करून पहा काय आहे
महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पहिल्या टप्प्यातील ४ कोटी ४७ लाख रुपये | भरपाई होणार बँक खात्यावर जमा | तहसीलदार गणेश शिंदे | 4 crore 47 lakh | in the first phase of the damage caused by floods and heavy rains | will be credited to the bank account| - Tehsildar Ganesh Shinde

शिराळा: शिराळा तालुक्यात महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पहिल्या टप्प्यात ४ कोटी ४७ लाख रुपये भरपाई म्हणून मदत आली असून दोन दिवसात ही रक्कम सदर व्यक्तींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.
यावेळी शिंदे म्हणाले की नुकसानीचे सर्व पंचनामे पूर्ण झाले असून यातील पहिल्या टप्प्यात मयत जनावरे साठी २ लाख ९२ हजार रुपये , घरात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानी साठी २ लाख ९२ हजार रुपये , घरांची पडझाडी साठी १ कोटी ३९ लाख रुपये , जमिनीचा भाग वाहून गेलने , खरवड झालेल्या जमिनीसाठी १ कोटी ६७ लाख रुपये , जनावरांच्या गोठ्या साठी ४ लाख रुपये , दुकानदार , टपरी यांचे नुकणीसाठी ५८ लाख रुपये ,गाळ साचल्याने झालेल्या नुकसानीची १५ लाख रुपये अशी ४ कोटी ४७ लाख रुपयांची मदत आली आहे. तसेच या अगोदर घरात पाणी शिरलेल्या नागरिकांना ६९ लाख रुपये मदत आली होती. ही मदत पहिल्या टप्प्यात आली असून शेती नुकसानीची मदत मिळाल्यावर तातडीने तीही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पहिल्या टप्प्यातील ४ कोटी ४७ लाख रुपये | भरपाई होणार बँक खात्यावर जमा | तहसीलदार गणेश शिंदे | 4 crore 47 lakh | in the first phase of the damage caused by floods and heavy rains | will be credited to the bank account| - Tehsildar Ganesh Shinde
अजून आपण शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ३ सोडवली नसेल तर सोडवा
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात. चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.
स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१
म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन
१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा
|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
------–-----------------
आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची संधी.आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत
👉 पर्यटन सारथी या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व सर्व वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात
👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?
ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे.
👉 या स्पर्धेत का सहभागी व्हायचे ?
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?
प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील.
नियम व अटी-
1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.
2) सहभाग प्रमाणपत्र स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल .
4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.
टीप -आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकता
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात. चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.
स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१
म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन
१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा
|Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |
------–-----------------
या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील व सर्व वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

0 Comments