BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लेखक/दिग्दर्शक/अभिनेता वैजनाथ चौगुले

 

शिराळा तालुक्यातील मांगले सारख्या खेडेगावातून मुंबईला जाणारया वैजनाथ चौगुले यां तरुणाने आयुष्यात खूप खाचखळगे पार पाडत कोणताही पाठींबा नसताना इथपर्यन पोहचण्याची मजल मारली आहे. यशस्वी माणसाचे यश आपल्याला दिसते पण त्या मागील त्याचा खडतर प्रवास आपल्याला दिसत नाही.सुरुवातीच्या काळात एकाकिका व्यवसायिक नाटके यातून त्यांनी आपला प्रवास सुरु केला.सुख येतील सुख जातील,मिसेस मुख्यमत्री अशा बऱ्याच सिरीयल मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.टिव्ही ९ सारख्या एका मोठ्या च्यानेल साठी त्यांनी लेखक दिग्दर्शक म्हणून क्राईम फाईल्स हा शो अभिनेत्री क्रांती रेडकर सोबत केला.मुंगळा,मेनका उर्वशी,ब्याचलर पार्टी अश्या अनेक चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन आणि अभिनेता म्हणून काम पाहिले आहे.

      दरम्यानच्या काळात लेखनाची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी बऱ्याच सिरीयल आणि चित्रपटा साठी लेखन केले आहे.आज शिराळा तालुक्यातील पहिली शोर्ट फिल्म अलविदा   हि MX Player सारख्या नामवंत OTT PLATFORM वरती रिलीज झाली आहे.आणि रामानो डिजिटल यां platform वरती श्री दामोदर पंत सदन हि सहा भागांची वेब सिरीज लवकरच रिलीज होतेय.शिरलं भागातील कलाकारांना कुठेतरी काम किंवा मदतीचा हात मिळावा म्हणून कोरोना काळात त्यांनी शिराळा भागातील कलाकारांसाठी कीट वाटप केले.आपल्या भागातील कलाकारांना इथेच काम मिळावे म्हणून जास्तीत जास्त शुटींग आपल्या भागात व्हावीत यां साठी ते प्रयत्नशील आहेत.

शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यावर क्लिक करा

Post a Comment

0 Comments