BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अनेक आघात झेलत| ते दोन भाऊ| एकाच वेळी बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas.|

 अनेक आघात झेलत| ते दोन भाऊ| एकाच वेळी  बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas.|

फोटोवर क्लिक करून पहा काय आहे 







अनेक आघात झेलत| ते दोन भाऊएकाच वेळी  बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas

अनेक आघात झेलत| ते दोन भाऊएकाच वेळी  बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas

शिराळा: येथील सूर्यकांत शहा यांचे दोन नातू एकाच वेळी सीए झाले आहेत.जयवर्धन शहा ( किर्लोस्कर वाडी ) तर साहिल शहा ( कोल्हापूर ) अशी यशस्वी नातवांची नावे आहेत. अनेक आघात सहन करत या दोघांनी मिळवलेले यश वाखाणण्या जोगे आहेत.

     स्थापत्य अभियंता सूर्यकांत शहा व माजी ग्रामपंचायत सदस्या विजयमाला यांच्या संगीता या मुलीचा किर्लोस्कर वाडी येथील सचिन शहा यांचेशी तर शर्मिला हीच कोल्हापूर येथील संजय शहा यांच्याशी विवाह झाला. सचिन यांनी जयवर्धन यास सीए करायचे म्हणून पुण्यात शिकायला पाठवले.मात्र सचिन यांचा अपघाती मृत्यू झाला. संगीता हिने  संकटांना तोंड देत जयवर्धन , किर्तीवर्धन या   दोन्ही मुलांना शिकवून स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला.  जयवर्धन वडिलांचा मृत्यू या संकटाला तोंड देत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले शिक्षण पूर्ण केले.तसेच आपला व्यवसाय सुरू करून कुटुंबाला  आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण व्यवसाय करत त्याने सीए परीक्षेत यश मिळवले.

अनेक आघात झेलत| ते दोन भाऊएकाच वेळी  बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas

    कोल्हापूर येथील विजय शहा , सुर्यप्रभा शहा यांनी आपला नातू साहिल सीए व्हावा म्हणून त्यास पुण्यास शिकायला पाठवले. मात्र आजी यांचा मृत्यू झाला यातून सावरत असतानाच वडील संजय यांचा अपघात झाला ते जवळपास दीड महिना रुग्णालयात उपचारासाठी राहिले होते. वडिलांचा अपघात झाल्यावर साहिल याने पुण्यातून सरळ कोल्हापूर गाठले. या दोन आघातातून सावरत आहेत तोच आपला नातू सीए व्हावा हे स्वप्न बाळगलेले विजय शहा यांचा मृत्यू झाला. सलग तीन झालेल्या आघातातून सावरत साहिल हा सिए झाला कोणतेही क्लास नाही स्वतः अभ्यास करून त्याने मिळवलेले यश वाखाणण्या जोगे आहे.

   जयवर्धन व साहिल हे दोघे नातू सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सूर्यकांत शहा , विजयमाला शहा , विकास शाह, चांदणी शहा ,शैलेश शहा , स्वाती शहा , प्रदीप शहा , छाया शहा , विपुल शहा , लीना शहा ,पार्थ शहा , प्रणाली शहा , विशाल शहा , काजल शहा , वैभव शहा , विवेक शहा , साक्षी शहा आदी कुटुंबीयांनी या दोघांचा सत्कार केला.

अनेक आघात झेलत| ते दोन भाऊएकाच वेळी  बनले सीए|The two brothers |became CAs |at the same time| after suffering many traumas

अजून आपण शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग ३ सोडवली नसेल तर सोडवा

 

 

  

 

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा|Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |   

 

फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्य उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात.  चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.

स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१

म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन

१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा

 |Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |  

------–-----------------

आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्याची  संधी.
आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत







👉 पर्यटन सारथी  या स्पर्धेत कोणत्या जिल्ह्यातील  व कोणते स्पर्धक सहभागी होऊ शकतात? 

या  स्पर्धेत  महाराष्ट्रातील  सर्व जिल्ह्यातील  व सर्व  वयोगटाचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात

👉 ही स्पर्धा कोणासाठी आहे ?

ही स्पर्धा विध्यार्थी ,पालक , वकील ,डॉक्टर ,इंजिनिअर , व्यापारी ,पत्रकार, कामगार, व्यावसायिक, कलाकर,अभिनेते, नोकरदार ,महिला, अशा सर्वच लोकांच्यासाठी आहे. 

👉 या स्पर्धेत का सहभागी  व्हायचे ? 

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने शिव  न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

👉 प्रमाणपत्र कोणाला मिळणार ?

  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

👉 कशी असणार प्रश्न पत्रिका ?

 प्रत्येक प्रश्नाला  चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वां वायोगटासाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र  स्पर्धा कालावधी संपल्यानंतर आठ दिवसात मिळेल . 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.

टीप -आपण  अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी  होऊ शकता 


Post a Comment

0 Comments