BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षक दगडू पाटील

 

                     आदर्श शिक्षक पुरस्कार २०११

दगडू शंकर पाटील

  उपशिक्षक जि प शाळा मांगले 

मु पो मांगले

ता शिराळा जि सांगली

एकूण सेवा 30 वर्ष

शिक्षण  बी ए 

सन 2011 जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

हार्मोनिअम वादक व विशारदक असणारे जिल्ह्यातील एकमेव प्राथमिक शिक्षक

 मांगले येथे शाळा परिसर हिरवा लॉन निर्मिती

 लोकसहभागातून  शाळाविकास

     कोरोना काळात ऑनलाईन व ऑफलाईन अध्ययन

    शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत  मुलांची निवड व मार्गदर्शन

Post a Comment

0 Comments