BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका शर्मिला पवार

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सन -२०१५

शिक्षकाचे नाव- सौ शर्मिला मोहन पवार उपशिक्षिका(एम. ए. डी. एड.) जि.प. शाळा कोकरुड नं.१

ता. शिराळा जि. सांगली

अखंड नेमणूक नारीख - ३/१२/१९९६

जन्मतारीख-१२/०२/१९७५

सेवा बजावलेल्या शाळा

१) जि.प.शाळा उभळे नं. १ ता. चिपळूप जि. रत्नागिरी

२)जि. प. शाळा कोचरी नं १ ता. लांजा, जि.रत्नागिरी

१३/०६/१९९९ से १६/११/२००६

३) जि.प. शाळा पणुंब्रे वारुण,ता.शिराळा जि.सांगली १७/११/२००६ ते ३०/१०/२००८

४) जि.प.शाळा कुसळेवाडी ता. शिराळा, जि. सांगली

५)जि.प. शाळा कोकरुड नं. १ ता. शिराळा जि. सांगली ७/६/२०१८ ते आजपर्यंत

शिक्षिकेचे शैक्षणिक कार्य :

१) सन २०११-२०१२ जि.प. शाळा कुसळेवाडी स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार जिल्ह्यात प्रथम

२) सन २०१२-२०१३ मध्ये जि.प. शाळा कुसळेवाडी आदर्श शाळा पुरस्कार जिल्हयात प्रथम ३) सन २०१२-२०१३ ते २०१४-२०१५ मध्ये सलग तीन वर्षे ग्रामीण भागातील गुणवत्ता विकास कार्यक्रमात शाळा अ श्रेणीत असून तालुका जिल्हा प्रथम क्रमांक

४) सन २००८-२००९ व २००९-१० शाळेस व शिक्षिकेस जि.प. चा मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार

५) माझी समृद्ध शाळा अंतर्गत सलग ५ बर्ष शाळा अ+ श्रेणीत 

६) सन २०१०-२०११ गुणवंत शाळा दर्पणसाठी निवड

(७) सन २०१२-२०१३ झी २४ तासचा ऐसा घडवू महाराष्ट्र उपक्रमासाठी शाळेची निवड

८) सन २००९-१० शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुका प्रथम, जिल्हा - व्दितीय

९) सन २००८-२००९ शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुका प्रथम, जिल्हा तृतीय

१०) इयत्ता ४ थी सन २००४-०५ ,२००७-०८ व सन २००९-१० तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले.

११) इयत्ता ३ री M.T.S. व प्रज्ञाशोध परीक्षेत ५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. 

१२) विज्ञान प्रदर्शन सन २००३-०४ विद्यार्थी उपकरणाचा जिल्हयात प्रथम क्रमांक व राज्यस्तरावर निवड

१३) सन २००९-१० से २०१४-१५ विज्ञान प्रदर्शनात शिक्षक जिल्हास्तरावर शैक्षणिक साहित्याची निवड व प्रथम क्रमांक

१४) सन २००८-०९ ते २०१४-१५ जिल्हा परिषद शैक्षणिक साहित्य स्पर्धा, २ वेळा तालुका प्रथम, २ वेळा तृतीय व १ वेळा जिल्हयात व्दितीय

१५) सन २००८-०९ ते २०१४-१५ इंग्रजी नर्सरी ह्राईम्स स्पर्धेत सलग तीन वेळा तालुक्यात प्रथम व जिल्हा स्तरावर अनुक्रमे व्दितीय, व्दितीय, तृतीय, प्रथम, तृतीय, तृतीय, तृतीय सहभागाने यश

१६) सन २०११-१२ एकांकिका स्पर्धा लेक वाचवा जिल्हयात प्रथम, सन २०१२-१३ तालुका व्दितीय व सन २०१३-१४ तालुका व्दितीय

१७) सन २०१३-१४ इंग्रजी कॉन्व्हरसेशन स्पर्धा तालुका प्रथम, जिल्हा व्दितीय 

(१८) सन २००९-१० लोकनृत्य स्पर्धा केंद्र प्रथम सन २०११-१२ तालुका व्दितीय

१९) सन २००८-०९ ते २०१४-२०१५ सलग कथाकथन स्पर्धेत केंद्रांत प्रथम व तालुका द्वितीय, 

(२०) सन २००८-०९ ते २०१४-१५ सलग वक्तृत्व स्पर्धेत केंद्रात प्रथम, व्दितीय व तालुका, जिल्हा सहभागी

२१) सन २००९-१० से २०१३-१४ केंद्रात प्रथम, व्दितीय तालुका सहभागी

२२) विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

१) नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा

२) ई-लर्निंग डिजिटल वर्गखोल्या

३) संगणक शिक्षण

४) वर्ग सजावट व बोलक्या भिंती

५) हस्ताक्षर प्रकल्प

६) इंग्रजी शब्द पाठांतर

७) पाढे पाठांतर

८) कविता पाठांतर

९) गीतमंच

१०) शालेय परिसर विकास प्रकल्प

११) सौर उर्जेवर साऊंड सिस्टीम

(१२) शिक्षणोत्सव कार्यक्रम

१३) वार्षिक स्नेहसम्मेलन

सामाजिक कार्य

१) कुटुंब कल्याण अंतर्गत सामाजिक प्रबोधन व ९ केसेसना प्रवृत्त करून शस्त्रक्रिया केल्या 

२) रक्तदान शिबीर सहभाग. माळीन दुर्घटनेसाठी सकाळ रिलिफ फंडात मदत निधी जमा केली.

३) निर्मलग्राम व स्वच्छता अभियान उत्सूर्त सहभाग अभियान

(४) मुलींना शिकवा देश वाचवा 

(५) अंधश्रद्धा निर्मूलन मार्गदर्शन

(६) एक मूल एक झाड वृक्षरोपण उपक्रम व शाळेसमोर सुंदर बागेची निर्मिती

(७) स्त्री भ्रूणहत्या निर्मूलन मार्गदर्शन

८) गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

(९) पल्स पोलिओ कार्यक्रमात सतत उत्स्फूर्त सहभाग

१०) भारतीय जनगणना २०११ व निवडणूक कामे उत्कृष्टपणे केली. 

११) स्वच्छ भारत अभियान व मेक इन इंडिया अभियान जनजागृती केली.

(१२) माता पालकांसाठी स्पर्धा

संशोधनात्मक कार्य

१) कृतीसंशोधन: जि.प. शाळा कुसळेवाडी येथे कार्यानुभव विषयातून बागकामात येणाऱ्या अडचणी व उपाय हे कृतीसंशोधन पूर्ण केले सन २०१२-२०१३

२) कात्रणातून शब्दसंग्रह नवोपक्रम सन २००३-०४ जिल्ह्यात प्रथम रत्नागिरी जिल्हा ३) सन २००१-०२ शाळेच्या भौतिक गरजा व त्या पूर्ण करताना येणाऱ्या अडवणी व उपाय कृतिसंशोधन पूर्ण तालुक्यात पाचवा

प्रदुषण हटवा निसर्ग वाचवा अभियान

१) निसर्गाला सांभाळा या गीतातून समाज प्रबोधन

२) सांडपाण्याचा पुनर्वापर समाज प्रबोधन

३) गावातील लोकांचे प्रबोधन करून वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केले.

४) शाळेसमोर उत्कृष्ट बागेची निर्मिती केली.

५) वसुंधरा वाचवा दिन साजरा केला.

६) एक मूल एक झाड उपक्रम राबविला

७) प्लॅस्टीकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन केले.

साहित्य विषयक कार्य

१) जागतिक विज्ञान दिनावर, दै. पुण्यनगरी व केसरीमधून लेख प्रसिद्ध

२) दै. सकाळ मधून लेक वाचवा कविता प्रसिद्ध

३) दै. पुण्यनगरी मधून श्रावणमासावर लेख प्रसिद्ध

४) दै.लोकमत दै.पुढारी दै. तरुण भारत आदी वर्तमानपत्रातून विविध लेख प्रसिद्ध

५) स्वतः लिहिलेली लेक वाचवा एकांकिका जिल्हयात प्रथम

६) विद्यार्थ्यासाठी स्वतः भाषणे संग्रह तयार केला. 

७) दै. पुण्यनगरी पाणी हेच जीवन लेख प्रसिद्ध

८) दै. जनप्रवास कथा प्रसिद्ध

Post a Comment

0 Comments