शिराळा,ता.१: येथील नारायण तुकाराम पाटील-शेळके (मुळगाव कणदूर) यांचे (वय ८७ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी होते.वकिल शिवराज पाटील यांचे वडील व विश्वास कारखान्याचे संचालक विजयराव नलवडे यांचे दाजी होत.पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विर्सजन शुक्रवार (ता.३) सप्टेबरला शिराळा येथे आहे
0 Comments