BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

स्वर्गीय सरोजनी देशमुख यांना वाहिली अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली

 


शिराळा:कोकरूड येथील स्व.सरोजनी शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील,गृह राज्यमंत्री ना.सतेज बटी पाटील, राज्यमंत्री विश्वाजित कदम, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांनी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले. 

 त्याच बरोबर आमदार मोहनराव कदम,आमदार विनय कोरे सावकर,संभाजी भिडे गुरुजी,सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, आमदार विक्रम सावंत,सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, माजी आमदार सदाशिवराव पाटील,श्रीमती जयश्रीताई पाटील,कराड चे युवा नेते उदयसिह उडाळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अमरसिह देशमुख, सांगली शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शाहूवाडी चे नेते मानसिग गायकवाड, गोकुळ चे सचालक करण गायकवाड,माणिक पाटील चुयेकर,सांगली माजी महापौर इद्रीस नायकवडी, माजी महापौर किशोर शहा,राजारामबापू साखर कारखाना अध्यक्ष पी.आर. पाटील,जिल्हा बँक अध्यक्ष दिलीप तात्या पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, भाजपा चे सम्राट महाडिक,युवा नेते गौरव नायकवडी,शिवसेना जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार ,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर,जितेंद्र पाटील,ब्रम्हानंद पडळकर नितीन नवले, विशाल चोगुले, सौ. सुरेखा जाधव,अश्विनी नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा बँक संचालक बी. के.पाटील,झूझारराव पाटील,रयत क्राती युवा अध्यक्ष सागर खोत,श्रीरंग पाटील,इस्लामपूर नगरसेवक खडेराव जाधव,सुनीतादेवी नाईक,शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने,बाजार समिती नंदाताई पाटील, पंचायत समिती सदस्या मनीषा गुरव, सारिका पाटील,शिराळा नगरपंचायत अध्यक्ष सुनीता निकम,राजारामबापू दूध चे उपाध्यक्ष शशीकात पाटील, राजारामबापू संचालक विराज शिंदे,भिमराव पाटील,युवराज सूर्यवंशी, मनसे सांगली जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत,विश्वास शिक्षण चेअरमन अमरसिह नाईक,राजेंद्र नाईक,कृष्णा साखर संचालक वारणा दूध संचालक व्ही.टी.पाटील,राजारामबापू दूध संचालक संग्राम फडतरे,मोहनराव शिंदे साखर कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील, पै.अभिजित आंदळकर, प्रा. वैद्यनाथ महाजन, कवी प्रा.प्रदिप पाटील,उदयोजक अमर थोरात,संग्राम नलवडे, उद्योगपती सर्जेराव यादव ,रावसाहेब भोसले,यांनी सत्यजित देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments