BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सागाव येथील कलाबाई रंगराव पाटील यांचे निधन


       सागाव (ता शिराळा) येथील कलाबाई रंगराव पाटील (वय ८५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले . शिराळा आगाराचे सेवानिवृत्त कर्मचारी दिनकर पाटील व पैलवान विलास पाटील यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे .

 रक्षाविसर्जन शुक्रवार (ता २४)रोजी सागाव येथे सकाळी ९ वाजता होणार आहे .

१५०० व १००० बक्षीस जिंकण्यासाठी व

शिव सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी


Post a Comment

0 Comments