BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार सागर पाटील 'समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

 

आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान आणि तिरंगा रक्षक वर्तमानपत्राच्यावतीने देण्यात येणारा समाजगौरव पुरस्कार मुंद्रूळकोळे येथे प्रदान करण्यात आला.

यावेळी तिरंगा रक्षक चे संपादक, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, रविंद्र कांबळे, धरणीमाता फाऊंडेशनचे  वाघ यांची उपस्थिती होती.यावेळी मंद्रुळकोळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments