BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

व्हॉलीबॉल प्रेमी संघटनेच्या ग्राउंडचे उद्घाटन

 


शिराळा तालुका व्हॉलीबॉल प्रेमी संघटनेच्या ग्राउंडचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. शिराळा येथील ॲड. भगतसिंग नाईक (नाना) क्रिडांगणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार मानसिंगभाऊ म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धा घेता आल्या नाहीत. कोरोना नियमांमध्ये राज्य सरकारकडून शिथीलता आली तर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये शिराळा येथे अखिल भारतीय व्हॉलिबॉल स्पर्धा घेण्यात येतील. शिराळा व परिसरातील खेळाडूंनी व्हॉलीबॉल खेळामध्ये लक्ष केंद्रीत करावे. या खेळाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करत तालुक्याचा नावलौकीक वाढवावा. यावेळी आमदार भाऊंचा सत्कार विक्रम बिळासकर यांनी केला.

या सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन जिंका 1500 व 1000 रुपयांची भेटवस्तू

 

 या कार्यक्रमास पृथ्वीसिंग नाईक, डी. जी. आत्तार, महादेव कुरणे, अशोक चव्हाण, रफिक आत्तार, दिपक गायकवाड, राजसिंह पाटील, चंपक काझी, सचिन व सागर माळी, नितीन बिळासकर, सौरभ व विक्रम शिंदे, भगवान लोहार, हणमंत डिगणे, दिनकर सातपुते, मारुती पाटोळे, अरुण नलवडे, अजित गायकवाड, बबन नलवडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments