BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षिका सौ अरुणा आनंदराव पाटील

 

                  सन 2018 जिल्हास्तर आदर्शशिक्षक पुरस्कार

सौ अरुणा आनंदराव  पाटील उपशिक्षिका जि प शाळा चिखलवाडी

मु पो काळुंद्रे

ता शिराळा जि सांगली

एकूण सेवा 30 वर्ष

शिक्षण  एम ए बी एड 

आदर्शवर्ग,शिष्यवृत्ती मार्गदर्शन

मीना मंच किशोरवयीन मुलींसाठी विशेष उपक्रम आयोजन.

कणखर व स्वाभिमानी शिक्षिका

  राज्य जिल्हा स्तरावर तज्ञमार्गदर्शक म्हणून कामकाज

  शाळेत विविध उपक्रम

100% विद्यार्थी तयारी

हस्ताक्षर वाचन लेखन

Post a Comment

0 Comments