BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षिका आशा विठ्ठल नलवडे

 

           जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार सन २००५

सौ आशा विठ्ठल नलवडे वरिष्ठ मुख्याध्यापिका 

जिल्हा परिषद शाळा  मांगले नं १ता शिराळा

बी ए बी एड.

आदर्श शिक्षिका

शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य 

गेली तिस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.

महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षिका जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेचे उत्कृष्ट राष्ट्रीय काम

राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम मोलाचे योगदान. 

प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सल्लागार

चेअरमन पदी उत्कृष्ट काम. 

शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना  मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी देश विदेशात गेले

शैक्षणिक उठावातून शाळांचे रूप पालटले

जिल्हा व राज्य स्तरिय शैक्षणिक उद्बबोधात सहभाग व मार्गदर्शन

सांस्कृतिक कार्यक्रम, स्कॉलरशिप,इंग्रजी संभाषण स्पर्धा मध्ये विद्यार्थी मार्ग दर्शन जिल्हा स्तरीय प्राविण्य 

बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हा स्तरीय प्राविण्य 


Post a Comment

0 Comments