BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पपईत गणेश मूर्तीचा

 


शिराळा : येथील गायकवाड गल्लीत राहणारे सर्जेराव आकाराम गायकवाड यांच्या पपईच्या झाडाला हुबेहूब गणपतीचा आकार असणारी पपई लागली होती 

याबाबत माहिती देताना सर्जेराव गायकवाड म्हणाले, गणपती येणात म्हणून गणपतीसमोर ठेवायला फळे असावीत म्हणून शेतातील पपई आणि सिताफळच्या झाडांची फळे काढावयास गेलो. पपई काढत असताना एका पपईचा आजार हुबेहूब गणपतीचा आकार असल्याचे दिसून आले. ती पपई व्यवस्थित झाडावरून काढून घरी आणली. गणपतीच्या शेजारी ठेवून पूजा देखील केली जाते. ऐन गणेशोत्सवात गणपतीच्या आकाराची पपई झाडाला लागणे आणि त्याची पूजा करण्याचे भाग्य लाभणे हि गोष्ट खूप आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले. ही पपई पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे .   यावेळी संदीप गायकवाड, उदय गायकवाड, सुनील पवार, सौ. कविता गायकवाड यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.


१०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची दुसऱ्या दिवशी नावे प्रसिद्ध केली जातील.

प्रितम निकम (  राधाकृष्ण डिजिटल फोटो स्टुडिओ सोमवार  पेठ, शिराळा) यांच्याकडून विजेत्यास मिळेल  4x 6 एक फोटो तर  सुखदेव गुरव (अजय फोटो वाकुर्डे खुर्द) यांच्या कडून आयडेंटी  ८ फोटो 

टीप-एका व्यक्तीला एकच वेळ फोटो मिळेल

अजून वेळ गेलेली नाही आपल्या सहभाग नोंदवा

अधिक माहितीसाठी वाचा👇

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने आज २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.


Post a Comment

0 Comments