BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिव सामान्यज्ञान स्पर्धेतील शुक्रवारचे विजेते

 


शिव सामान्यज्ञान स्पर्धेच्या भाग १ मध्ये  शुक्रवारी १०० टक्के गुण मिळवलेले स्पर्धक

१.श्रीजीत सर्जेराव पाटील (कोतोली ता.शाहूवाडी)

२.वेदांत विजय निकम (शिराळा)

३.अनिरुद्ध प्रशांत पुजारी(शित्तृर ता.शाहूवाडी)

४.सानिका संजय निकम (शिराळा)

५.सानिका सचिन यादव (शिराळा)

६.सानिका संतोष निकम(शिराळा)

७)निकिता संजय निकम(शिराळा)

-------------------------------------------------------------------------------

शिव सामान्यज्ञान स्पर्धेच्या भाग १ मध्ये  गुरूवारी १०० टक्के गुण मिळवलेले स्पर्धक

१.साईराज संतोष निकम (शिराळा)

२.अनिता संतोष निकम (शिराळा)

३.सिंमरण फारूक खान (शिराळा)

४.प्रतिक संपत निकम (शिराळा)

५.प्रतिक्षा संपत निकम (शिराळा)

-------------------------------------------------------------------

शिव सामान्यज्ञान स्पर्धेच्या भाग १ मध्ये  बुधवारी १०० टक्के गुण मिळवलेले स्पर्धक

१.श्रावणी संतोष निकम (शिराळा)

२.सानिका संतोष निकम (शिराळा)

३.सुरज दिनकर पाटील (चिकूर्डे)

४.विशाल मारुती लोहार (चिकूर्डे)

---------------------------------------------------------------

शिव सामान्यज्ञान स्पर्धेच्या भाग १ मध्ये  मंगळवारी १०० टक्के गुण मिळवलेले स्पर्धक

1.संतोष भीमराव निकम (शिराळा)

2.संकेत निवास पाटील (तडवळे)

3.विनायक जयशंकर पाटील (चिकुर्डे)

4.ऋतुजा दिलीप नलवडे (पाडळी)

5.प्रियांका सचिन पाटील (तडवळे)

6.फारूख सिकंदर खान (शिराळा)

---------------------------------------------------------

शिव सामान्यज्ञान स्पर्धेच्या भाग १ मध्ये  सोमवारी १०० टक्के गुण मिळवलेले स्पर्धक

१) शरद श्रीपती पाटील (रेड)

२) विनोद निकम (शिराळा)

३) सानिका संतोष निकम (शिराळा

४) विजय भीमराव निकम (शिराळा)

५) अश्विनी विजय निकम (शिराळा)

६) हसीना फारुख खान(शिराळा)

सर्व स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन


१०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची दुसऱ्या दिवशी नावे प्रसिद्ध केली जातील.

प्रितम निकम (  राधाकृष्ण डिजिटल फोटो स्टुडिओ सोमवार  पेठ, शिराळा) यांच्याकडून विजेत्यास मिळेल  4x 6 एक फोटो तर  सुखदेव गुरव (अजय फोटो वाकुर्डे खुर्द) यांच्या कडून आयडेंटी  ८ फोटो 

टीप-एका व्यक्तीला एकच वेळ फोटो मिळेल

अजून वेळ गेलेली नाही आपल्या सहभाग नोंदवा

अधिक माहितीसाठी वाचा👇

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने आज २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments