BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळे खुर्दचे माजी सरपंच मुरलीधर पाटील निधन

 

पुनवत :शिराळे खुर्द (ता शिराळा ) येथील माजी सरपंच मुरलीधर कृष्णा पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .विद्यमान सरपंच किरण पाटील व विश्वास कारखान्याचे कर्मचारी रामचंद्र पाटील यांचे ते जेष्ठ बंधू होत .त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी , भाऊ , पुतणे असा परिवार आहे .रक्षाविसर्जन गुरुवार ता. २ रोजी शिराळे खुर्द येथे सकाळी ९ वाजता आहे

Post a Comment

0 Comments