BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील विठ्ठल दुबुले यांचे निधन

 


शिराळा येथील ह.भ.प.विठ्ठल हरी दुबुले(वय ९५)यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी संभाजी दुबुले व किराणा व्यापारी शिवाजी दुबुले यांचे चुलते होत.उत्तरकार्य विधी मंगळवारी  ७ सप्टेंबर रोजी आहे.

Post a Comment

0 Comments