शिराळा,ता.४:येथील तुकाराम बापूसो नलवडे (वय १०३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.पश्चात दोन मुले ,दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. औषध दुकानदार पांडुरंग नलवडे यांचे वडील होत. रक्षाविसर्जन रविवार( ता.५) शिराळा येथे आहे

फेब्रुवारी २०२५ कॅलेंडर आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्...
0 Comments