BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोनवडे येथील श्रीमती बनाबाई धोंडिबा कुंभार यांचे निधन

 


सोनवडे( ता.शिराळा) येथील श्रीमती बनाबाई धोंडिबा कुंभार (वय८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्या पत्रकार शिवाजी कुंभार व सहदेव कुंभार यांच्या मातोश्री होत.त्यांचा पश्चात दोन मुले,मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवारी (ता.५) रोजी आहे.

Post a Comment

0 Comments