BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; २(सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील ४ व शाहूवाडी तालुक्यातील १ अशा ५ गावात ६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,भटवाडी,सागाव , माळेवाडी शाहूवाडी तालुक्यातील जांबुर प्रत्येकी १ ,मांगले २ असे एकूण ६रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments