BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा; २२ (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील २ व शाहूवाडी तालुक्यातील १ अशा ३ गावात ७जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले, शाहूवाडी तालुक्यातील शिंपे येथे  १  शिराळा २, शेडगेवाडी ४असे एकूण ७ रुग्ण सापडले आहेत.

शिव सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी



Post a Comment

0 Comments