BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा; १० (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील ४ गावात ४जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील मांगले, फकिरवाडी, सागाव,निगडी येथे प्रत्येकी १ असे एकूण ४ रुग्ण सापडले आहेत.


शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन जिंका १५०० व १००० रुपयांची भेटवस्तु
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग २

Post a Comment

0 Comments