BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा; ४(सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील उपवळे येथील ५० वर्षीय महिलेचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यात आता कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होऊ लागली आहे.शुक्रवारी  शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारूण(डिगे शिराळे) प्रत्येकी १  असे एकूण २रुग्ण सापडले होते.आज फक्त १ रुग्ण उपवळे येथे सापडला आहे.

Post a Comment

0 Comments