BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा; १० (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील २ व शाहूवाडी तालुक्यातील १ अशा ३ गावात ३जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील सागाव,भागाईवाडी व शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथे प्रत्येकी १ असे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत.


Post a Comment

0 Comments