BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

शिराळा; ९ (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील २ गावात २ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, निगडी, सागाव प्रत्येकी १, असे एकूण २ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments