BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; ३(सप्टेंबर): शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी १ अशा २गावात २ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारूण(डिगे शिराळे) प्रत्येकी १  असे एकूण २रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments