BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; ६ (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील ६ ,पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी १ अशा ८ गावात १२ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, शिराळा तालुक्यातील  करुंगली, उपवळे, चरण, शिरशी व पन्हाळा तालुक्यातील  सावर्डे व शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली प्रत्येकी १ ,सागाव व शिराळा प्रत्येकी ३ असे एकूण १२ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments