BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; १(सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील ३ गावात ७ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,,शिराळा,कापरी प्रत्येकी १ ,सागाव ५असे एकूण ७ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments